08:58pm | Apr 16, 2024 |
सातारा : उदयनराजे यांना भाजपच्या वतीने लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याचा सातारा जिल्ह्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. प्रचाराच्या कार्यव्यस्ततेतही उदयनराजे भोसले यांनी विसावा नाका येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी यावेळी त्यांचा सन्मान केला.
उदयनराजे यांना भाजपच्या वतीने तिकिट मिळणार, यांची खात्री होती. उदयनराजे यांचा जिल्हयात पूर्ण ताकतीने प्रचार करणार आणि राजेंना विक्रमी मताधिक्य देणार, अशी ग्वाही जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली. कदम यांनी उदयनराजे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
या प्रसंगी लोकसभा संयोजक सुनील काटकर, कराड उत्तर चे युवा नेते मनोज घोरपडे, सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, सरचिणीस संतोष कणसे, शहराध्यक्ष विकास गोसावी, उपाध्यक्ष धनंजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |