02:34pm | Feb 09, 2024 |
पुणे : पुणे पोलीस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने धडाकेबाज कारवाई करून तब्बल ३६ लाख रुपये किमतीचे दारू तयार करण्याचे ९१ हजार लिटर रसायन उद्धवस्त केले आहे. या कारवाईत एकूण ३ जणांना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना लोणी काळभोर येथे हातभट्टी दारू तयार करण्यासाठी रसायन मोठ्या प्रमाणावर तयार केले जात आहे याची माहिती मिळाली होती. या संदर्भात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकत त्या ठिकाणी असलेल्या ७ मोठ्या लोखंडी टाकी मध्ये एकूण ९१,००० लिटर रसायन ज्याची किंमत ३६ लाख आहे असे रसायन जागीच नष्ट केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या सूचनेनंतर पोलिसांची अवैध व्यवसायावर करडी नजर ठेवली आहे.
याप्रकरणी हातभट्टी मालक शंकर तानाजी धायगुडे, शेखर मधुकर काळभोर, राहुल दामोदर बनसोडे यांच्याविरुद्ध , महाराष्ट्र दारूबंदी कायदा अधिनियम ६५ फ, भा.द.वी.कलम ३२८,३४ लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |