सातारा : क्रांतिस्मृती मैदान, शुक्रवार पेठ येथे रंगोत्सव कार्यक्रमात दोन गटात राडा झाला. दगड, दांडके याने मारहाण करत एकाने कोयता दाखवत दहशत माजवली. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी हा कार्यक्रम बंद पाडला.
शनिवारी रंगपंचमी असल्याने शहरात ठिकठिकाणी रंगोत्सव किंवा रंग बरसे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. डॉल्बीचा आवाज, पाण्याचे फवारे आणि रंग यातून तरुणाई चिंब झाली. शुक्रवार पेठेतील क्रांती स्मृती मैदान येथे काही तरुणांनी रंगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी याठिकाणी मुली नाचणार्या बाजूस तरुणांचा एक ग्रुप आला. त्यावेळी नाचताना त्यांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यानंतर एकजण कोयता घेऊन येत काहीकाळ नाचवत नंतर तेथून गायब झाला.
मात्र, त्यानंतर दगड व लाकडी दांडक्याने मुलांच्या दोन गटात राडा झाला. त्याठिकाणी असणार्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना अडवले. यानंतर शाहूपुरी पोलिसाना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा कार्यक्रम बंद पाडला. यानंतर पोलिसांनी संबंधितांचा व्हिडीओच्या माध्यमातून शोध घेतला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
दरम्यान, माळवाडी रस्त्यावरही रंगोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याने याठिकाणी दोन तास वाहतूक खोळंबली होती. डॉल्बीचा दणदणाट केल्याने नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी हाही कार्यक्रम बंद पडून त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |