सातारा : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात माणुसकी हरवत चालली आहे की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचे भान ठेवून प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे. खास करून युवकांनी समाजासाठी तळमळीने काम करून सामाजिक बांधिलकी जोपासावी, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या वाढदिनी ३० मार्चला गेली सलग ७ वर्ष रक्तदान करणारे आकाशवाणी झोपडपट्टी येथील कार्यकर्ते सचिन कांबळे यांच्या सत्कारप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, जतीन वाघमारे आदी उपस्थित होते.
सचिन कांबळे हे आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कट्टर समर्थक असून आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली ते आकाशवाणी झोपडपट्टी येथे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कार्यरत असतात. विविध सामाजिक उपक्रम राबवतानाच आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या वाढदिनी ते न चुकता रक्तदान करता. या बद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी कांबळे यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |