12:10pm | Feb 09, 2024 |
सातारा : तृतीयपंथीय व्यक्तींचे हक्कांचे संरक्षण व कल्याण या योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना विहीत नमुन्यात प्रमाणपत्र/ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी पुढारी वर्तमानपत्रात सदर विषयाबाबत बातमी प्रसिद्ध करणेत आलेली आहे.
पाटण तालुका 13 फेब्रुवारी 2024, कोरेगाव 16 फेब्रुवारी 2024, माण 21 फेब्रुवारी 2024, खटाव 23 फेब्रुवारी 2024, वाई 27 फेब्रुवारी 2024, जावली 1 मार्च 2024, महाबळेश्वर 5 मार्च 2024,फलटण 12 मार्च 2024, खंडाळा 19 मार्च 2024, कराड 22 मार्च 2024, सातारा 27 मार्च 2024 असे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. अर्ज भरण्याकरीता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे- 1) आयडेंटी साईज फोटो, 2) आधारकार्ड (ओरिजनल), 3) रेशनकार्ड, 4) प्रतिज्ञापत्रावर रु.10 /- तिकीट लावणे, 5) अर्जदाराचा मोबाईल नंबर, 6) ईमेल आयडी असणे आवश्यक.
त्याअनुषंगाने सातारा जिल्ह्यातील जास्तीत जास्त तृतीयपंथी व्यक्तींचे उपरोक्त दिनांकास संबंधित तालुक्यातील गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांचे कार्यालयात तृतीयपंथीयांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |