सातारा : वाहनामध्ये दाटीवाटीने प्राण्यांची वाहतूक केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बजरंग दलाच्या पदाधिकार्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे.
संजय सिताराम खोरे (वय 45), गणेश बाळू कळस्कर (वय 20), बाळू दत्तू कळस्कर (वय 45, सर्व रा.तांदळी ता.शिरुर, पुणे), अर्जुन जगन्नाथ नजन (वय 41, रा.काष्ठी ता.श्रीगोंदा जि.अहमदनगर) यांच्या विरुध्द विक्रांत दत्तात्रय विभुते (वय 33, रा. देगाव ता.सातारा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही कारवाई दि. 1 एप्रिल रोजी वाढे ता.सातारा गावच्या हद्दीत करण्यात आली आहे. पिकअप कारमधून 5 जर्शी गाई, 7 लहान म्हैशी याची वाहतुक केली जात होती. ही बाब समोर आल्यानंतर वाहन थांबवून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी संशयितांविरुध्द गुन्हा दाखल केला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |