11:01am | Jun 26, 2022 |
सातारा : शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर आज खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील व विविध विभागाचे अधिकारी यांनी शहीद जवान सुरज शेळके यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
शहीद सुरज शेळके यांचे वडील प्रताप व बंधू गणेश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शहीद जवान सुरज प्रताप शेळके हे तीनच वर्षांपूर्वी ते लष्करात भरती झाले होते. त्यांचं पहिलंच पोस्टींग लेह लडाखला होतं. येथेच सेवा बजावत असताना लष्कराच्या ऑपरेशन रक्षक दरम्यान वयाच्या 23व्या वर्षी त्यांना वीरमरण आलं. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि छोटा भाऊ असा परिवार आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |