सातारा : येथील गेंडामाळ शाहूपुरी परिसरातील पाटील परिवाराच्या श्रीराम ध्यान मंदिरात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते श्रीराम नवमी दरम्यान श्री राम मंदिरात विविध कार्यक्रमांच्या आयोजन करण्यात आले होते. दररोज सायंकाळी सात वाजता श्री राम रक्षा स्तोत्रपठण तसेच भीमरूपी पठणाचा कार्यक्रम आणि वारानुसार विविध देवतांच्या आरत्या मोठ्या उत्साहात आणि शेकडो भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाल्या. श्री राम नवमी निमित्त मंदिराला विद्युत रोषणाईचा साज चढवण्यात आला असून शांत राम असे नाव मिरवणाऱ्या या राम मंदिरातील अतिशय असलेली नीरव शांतता आणि ध्यानासाठीचा उपयोग केला जाणारे हे मंदिर खरोखरच एक सातारा जिल्ह्याचे आगळे वेगळे असे वैशिष्ट्य मानले जाते.
पाटील परिवाराच्या वतीने या रामनवमी उत्सवानिमित्त माहिती देताना प्रसाद पाटील यांनी सांगितले की, रामनवमी दिवशी दुपारी बारा वाजता रामजन्म मोठ्या उत्साहात संपन्न केला जाणार असून बुधवारी दि .17 एप्रिल रोजी सायंकाळी पाच ते सहा या वेळेत या मंदिरात अर्पित कथ्थक नृत्यालय प्रस्तुत कथक नृत्य सेवा सादर केली जाणार आहे. श्री राम नवरात्रानिमित्त दररोज सायंकाळी वेदमूर्ती दत्ता शास्त्री जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली वेद अध्ययन करणाऱ्या शिष्यांकडून तसेच मंदिरात उपस्थित असलेल्या रामभक्तांकडून श्रीरामरक्षा स्तोत्र पठण तसेच भीमरूपी स्तोत्र पठण केले जाते. सामुदायिक आरतीलाही परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती असते. आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट केलेल्या या मंदिरात रामनवमीला दर्शनासाठी आवश्यक भेट द्यावी असे आवाहन पाटील परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |