फलटण : फलटण तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेवर अत्याचार करुन तीला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुधनवरवाडी ता. फलटण येथील एकावर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत ग्रामीण पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संबंधीत महिला घरात एकटी असताना, दि. १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास संतोष महादेव चव्हाण रा. बुधनवरवाडी ता. फलटण याने अचानकपणे घरी पाठीमागुन येवून घराची आतुन कडी लावत तीच्या इच्छेविरुध्द जबरदस्ती करुन तिच्याशी शारीरिक संबंध केले. तसेच याबाबत घरातील कोणाला सांगितले तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकीही दिली. या प्रकाराबाबत महिलेने भितीमुळे कुणाला काही सांगितले नव्हते. परंतु पतीशी चर्चा करुन दिलेल्या फिर्यादीनुसार दि. १७ एप्रिल २०२३ रोजी चव्हाण याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सपोनि भोसले करीत आहेत.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |