04:31pm | Apr 16, 2024 |
सातारा : लोकसभा निवडणूक 2024 आचारसहिंता सुरु असून निवडणूका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडाव्यात यासाठी cVIGIL (सी व्हिजील) या मोबाईल ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ॲड्राईड मोबाईल प्लॅटफॉर्मवर हे ॲप उपलब्ध आहे. मतदानातील गैरप्रकार अथवा आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाच्या कोणत्याही घटनेच्या तक्रारी नागरिकांना cVIGIL (सी व्हिजील) ॲपद्वारे थेट निवडणूक आयोगाकडे करता येतात. तक्रारीनंतर 100 मिनिटांत यावर कार्यवाही करण्यात येते. एखाद्या गैरप्रकाराचा फोटो किंवा व्हिडीओ घेवून आदर्श आचारसहिंतेच्या उल्लंघनाची तक्रार या ॲपद्वारे करता येते.
सातारा जिल्ह्यात या cVIGIL (सी व्हिजील) ॲपवर आतापर्यंत एकूण 27 विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असून या सर्वांवर विहित मुदतीत आवश्यक कार्यवाही करण्यात आलेली आहे.
तसेच नॅशनल ग्रीव्हन्स सर्व्हिस पोर्टल (NGSP) हे विविध प्रकाराच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी तयार केलेले पोर्टल आहे. या पोर्टलवर नागरिकांच्या तक्रारींचे सर्वसमावेशक रेकॉर्ड, त्याला दिलेला प्रतिसाद, करण्यात आलेली कार्यवाही या सर्वांची माहिती ठेवण्यात येते. नागरिक या पोर्टलवर देखील मतदार नोंदणी, मतदान केद्रांची ठिकाणे, इव्हीएम, निवडणूक खर्च, पैशाची अवैध देवाण घेवाण आदीबाबत माहिती देता येते अथवा तक्रार करता येते. जिल्ह्यात या पोर्टलवर आचारसहिंता कालावधीत आतार्पंत विविध प्रकारच्या एकूण 74 तक्रारी तर, 52 लोकांनी माहिती विचारण्यासाठी वोटर हेल्पलाईनवर फोन केले व त्यावर दिलेल्या माहितीने ते समाधानी झाले.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |