फलटण : फलटण येथील रविवार पेठेतील महावीर स्तंभाला ट्रकने धडक देऊन स्तंभा नजीकच्या कट्ट्याचे नुकसान केले असून ट्रक चालक फरारी झाला असून ट्रक मधील एक जण दारूचे नशेत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
या संदर्भात सविस्तर असे, फलटण मधील रविवार पेठ येथील जैन समाजाची अस्मिता असणारा महावीर स्तंभ आहे. त्या महावीर स्तंभाला MH - 05 EL 7815 या क्रमांकाच्या ट्रक चालकाने आपल्या ताब्यातील ट्रक हलगर्जीपणाने चालवत ट्रक स्तंभाला आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास धडक दिली आहे. या संदर्भात ट्रक मधील एक जण दारूच्या नशेत पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा ट्रक सांगली वरून कल्याण (ठाणे ) कडे निघाला होता. या संदर्भात कार्यवाही करण्याचे काम फलटण शहर पोलीस स्टेशनला सुरू आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |