सातारा : इपीएस 95 योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, किमान 9 हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
इपीएस 95 योजनेबाबत श्वेतपत्रिका जाहीर करावी, किमान 9 हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी, पेन्शनला महागाई भत्ता देण्यात यावा. पेन्शनर व जोडीदाराला रेशन, प्रवास सवलत व वैद्यकीय सुविधा मोफत देण्यात यावी. प्रोराटा हिशोबाची पद्धत रद्द करावी. 11.4 कलम रद्द करून 11.3 कलम पुनर्स्थापित करण्यात यावे. पेन्शन पत्र वेतनासाठी असणारी 60 महिने सरासरीच्या पद्धत रद्द करण्यात यावी. इपीएस विभागीय कार्यालयातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत यासह अन्य मागण्यासाठी निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रमोद परमने, शंकर पाटील, धनाजी देशमुख, बजरंग वंजारी, उदय कदम, विजय शिंदे, उत्तम फडतरे आदी उपस्थित होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |