सातारा : सातारा शहरात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. तर इतर तिघेजण पसार झाले आहेत. संबंधितांकडून तलवार, दोरी, चटणी पूड जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, एका गाडीतून काही संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी राधिका रस्त्यावरील छत्रपती प्रतापसिंह शेती फार्ममध्ये गाडी अडवली. यावेळी गाडीतील दोघांना ताब्यात घेण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले.
तर तीन संशयित घटनास्थळावरून पळून गेले. ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांकडून दोन तलवारी, मिरची पूड, दोरी असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. तर संशयित हे सातारा शहरातील असल्याचेही पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. तर इतर संशयितांचाही पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |