वाई : साताऱ्यातील महाबळेश्वर लगतच्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात बुडून दोन मुलींचा मृत्यू झाला वाळणे ( ता महाबळेश्वर) गावात ही दुर्दैवी घटना घडली. १२ ते १३ वयोगटातील चार मुली रविवारी दुपारी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिवसागर जलाशयात पोहायला गेल्या होत्या. पोहत असताना त्यातील तिघी बुडाल्या. यावेळी मुलींनी व लगतच्या लोकांनी आरडाओरडा केला.
यावेळी गावकरी मंडळी जमा झाली. त्यांनी सर्वांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी एकीचा जागी मृत्यू झाला. तर तिघीना उपचारासाठी तापोळा येथे आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना महाबळेश्वर येथे पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना एकीचा मृत्यू झाला. या घटनेत दोन मुलींचा मृत्यू झाला तर दोघींना वाचविण्यात यश आले. या घटनेची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात झाली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |