11:31am | May 25, 2024 |
सातारा : सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका (सिव्हील) क्रमांक १८२/२००१ मधील दिनांक 4 नोव्हेंबर 2022 रोजीच्या आदेशान्वये मुंबईत सन १९९२-९३ साली झालेल्या जातीय दंगलीत/बॉम्बस्फोटात मृत झालेल्या ज्या व्यक्तीच्या वारसांना अद्याप सानुग्रह अनुदान प्राप्त झाले नाही त्यांना सानुग्रह अनुदान देणेबाबत तथा ज्यांना विलंबाने ते अनुदान दिले आहे त्यांना अशा अनुदानावर व्याज देणेबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशांच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सदस्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.
ज्या मृत व्यक्तीच्या वारसांबाबत अनेक प्रकारे प्रयत्न करूनही अद्याप काहीही माहिती मिळून आलेली नाही अशा १०५ व्यक्तीची यादी https://mumbaicity.gov.in/ https://muunbatsuburban.gov.in/https legalservices.maharashtra gov.in या संकेतस्थळावर लावण्यात आली आहे.
तरी, हे आवाहन प्रसिद्ध झाल्यापासून संबंधित मृत व्यक्तींच्या वारसांनो एक महिन्याच्या आत खालील नमूद पत्त्यावर किंवा संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयास आवश्यक कागदपत्र व पुराव्यांसह संपर्क साधावा.
संपर्काकरिता पत्ताः नैसर्गिक आपत्ती नियंत्रण कक्ष, - जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर, रुम नं. १०३, पहिला मजला, ओल्ड कस्टम हाऊस, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१, संकेतस्थळ - https://mumbaicity.gov.an ईमेल - 92 93 riotsgrievances@gmail.com
हेल्पलाईन क्रमांक ०२२-२२६६ ४२३२
नैसगिक आपत्ती नियंत्रण कक्ष- जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, १० वा मजला, शासकीय वसाहत, चेतना कॉलेजसमोर, वांद्रे (पूर्व), मुंबई- ४०००५६ संकेतस्थळ - https://mumbaisuburban.gov.in/ ईमेल 92.93riotsgrievances@gmail.com
हेल्पलाईन क्रमांक ०२२-६९४० ३३४४
सदर लाभ मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे पुरावे सादर केल्याचे आढळून आल्यास/किंवा चुकीची माहिती दिल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती फौजदारी कारवाई केली जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |