सातारा : लग्न ठरत नसल्याने आलेल्या नैराश्यातून सातारा तालुक्यातील भोंदवडे येथील युवतीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पौर्णिमा चंद्रकांत शिंदे (वय 28, रा. भोंदवडे) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. याप्रकरणाची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. ही घटना दि. 30 मार्च रोजी घडली आहे. युवतीेने गवतावर फवारण्याचे औषध पिल्याचे समोर आल्यानंतर उपचारासाठी तिला सातार्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला.
युवतीच्या आत्महत्येबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मुलीचा भाऊ रविकुमार चंद्रकांत शिंदे (वय 30, रा.भोंदवडे) यांचा पोलिसांनी जबाब घेतला असता बहिणीचे लग्न ठरत नसल्याने तिला नैराश्य आले होते. त्यातूनच तिने आत्महत्येचे पाउल उचलले असल्याचे त्यांनी जबाबात म्हटले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |