08:01pm | Apr 12, 2024 |
वाई : प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांना हृदयाचा त्रास जाणवू लागल्यानंतर साताऱ्यातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी त्यांचावर एन्जोप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
छातीत दुखत असल्याने त्यांचा काही तपासण्या करण्यात आल्या. त्यात त्यांचा हृदयाची एक व्हेन ब्लॉक असल्याचे समजल्या नंतर तात्काळ एन्जिओप्लास्टी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून दोन दिवसात त्यांना डिस्चार्ज दिला जाणार असल्याचे हृदयविकार तज्ञ डॉ .सोमनाथ साबळे यांनी सांगितले आहे.
सयाजी शिंदे हे सतत त्यांच्या चित्रीकरणाच्या कामात व्यस्त असतात. ते मराठीसह हिंदी तामिळ कन्नड भोजपुरी आदी चित्रपटात काम करत असतात. सतत ते त्यांच्या सह्याद्री देवराई या वनराईच्या प्रकल्पातही ते व्यस्त असतात. वनराईच्या वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती घेण्यासाठी देशभर फिरत असतात. त्यांना मागील काही दिवसांपासून हृदयाचा थोडासा त्रास जाणवू लागला होता. त्यांची तपासणी केली असता त्यांना किरकोळ त्रास असल्याचे दिसून आले. त्याची कल्पना त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांना उद्या रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार आहे. पुढील आठवड्यापासून ते त्यांच्या नियमित कामाला सुरुवात करू शकतील, असेही डॉ. सोमनाथ साबळे यांनी सांगितले.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |