सातारा : सातारा शहर परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी दत्तात्रय रामभाऊ शिंदे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 5 मे रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास संबंधिताने अचानकपणे पाठीमागून येऊन विवाहितेबरोबर तू फार आवडतेस असे सांगून अश्लील वर्तन केले. या प्रकरणाचा जाब संबंधित महिलेचा पती विचारण्यास गेला असता त्यालाही शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आली. तसेच धक्काबुक्की झाल्याने त्यांच्या मोबाईलचे नुकसान झाले. तुला काय करायचे ते कर, अशी धमकीही संशयिताने दिली आहे. सातारा उपविभागीय अधिकारी राजू नवले यांनी घटनास्थळास भेट घेऊन माहिती घेतली. पोलीस हवालदार पोळ अधिक तपास करत आहेत.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |

भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |