कुडाळ : जावळी तालुक्यातील आलेवाडी येथे आज सायंकाळी चारच्या सुमारास शेतात ज्वारी काढत असताना अंगावर वीज पडून गणेश जगन्नाथ दुटाळ वय 34 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे दुटाळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घरातील कर्ता पुरुष म्हणून गणेश डुटाळ हे कुटुंबाचा चरितार्थ चालवत होते. आज दुपारी ते शेतात आपल्या कुटुंबा समवेत ज्वारी काढत होते. अचानक वातावरणात कमालीचा बदल झाला. सोसाट्याचा वारा सुटून आकाशामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसास सुरुवात झाली. यातच शेतात ज्वारी काढत असलेले गणेश दुटाळ यांच्या अंगावर वीज कोसळली आणि या अपघातात ते गंभीर स्वरूपात भाजले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळावर महसूल विभागाचे कर्मचारी दाखल झाले व त्यांच्या अपघाती मृत्यूची नोंद देखील तहसील कार्यालयासह तालुका प्रशासनामध्ये करण्यात आली आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |