11:45am | Mar 30, 2024 |
सातारा : भारतीय दागिन्यांच्या किरकोळ क्षेत्रातील एक प्रमुख नाव असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने सिताराम एम्पायर, भवानी पेठ, राजपथ रोड, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, सातारा येथे त्यांच्या सर्वात नवीन दालनाचे अनावरण केले आहे. ५,००० चौरस फूटावर पसरलेले, हे मलाबार गोल्ड अँड डायमंड्सचे सातारा येथील पहिले महाराष्ट्रातील २५ वे आणि पश्चिम विभागातील ३७ वे विक्री दालन आहे. जागतिक दर्जाच्या दागिन्यांच्या खरेदीचा अनुभव देण्याच्या वचनबद्धतेसह, या आलिशान स्टोअरमध्ये डिझाईन्स आणि कलेक्शनची विस्तृत श्रेणी आहे.
मलाबार समूहाचे अध्यक्ष एम.पी. अहमद यांनी या स्टोअरचे दूरचित्रमाध्यमातून उद्घाटन केले. रिबन कापण्याचा समारंभ छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार (राज्यसभा) यांच्या हस्ते पार पडला. एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरलेल्या या समारंभात फनजीम अहमद, क्षेत्रीय प्रमुख (पश्चिम विभाग), व्यवस्थापन चमूचे सदस्य आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याशुभप्रसंगी उत्साह व्यक्त करताना, एम. पी. अहमद यांनी नमूद केले की, "आम्ही साताऱ्यात आमचे पहिले वहिले दालन सुरू करताना आनंदी आहोत. ही साताऱ्यातील लोकांसोबतच्या आश्वासक नातेसंबंधाची सुरुवात आहे आणि महाराष्ट्राप्रती आमची बांधिलकी यातून अधिकच घट्ट होणार आहे. आमचे हे आलिशान नवीन स्टोअर म्हणजे महाराष्ट्रातील लोकांच्या वैविध्यपूर्ण अभिरुचीनुसार, प्रत्येक प्रसंगासाठी चोखंदळपणे निवडून दिलेले उत्कृष्ट दागिने उपलब्ध करून देण्याची चोख हमी आहे."
नव्याने अनावरण केलेल्या दालनामध्ये प्रशस्त अंतर्गत सजावट आणि आकर्षक वातावरण आहे, जे ग्राहकांना सोने, हिरे, पोल्की, रत्न, प्लॅटिनम आणि मौल्यवान खड्यांमध्ये बारकाईने तयार केलेल्या डिझाईनच्या दागिन्यांची विस्तृत श्रेणी जोखण्या-परखण्यासाठी आमंत्रित करते. येथील दागिन्यांचे क्युरेटेड कलेक्शन प्रत्येक ग्राहकाला परिपूर्ण वस्तु सापडेल याची खात्री करून देताना विविध अभिरुची आणि प्राधान्यक्रम पूर्ण करतात. माइंड डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड ज्वेलरी, डिवाइन हेरिटेज ज्वेलरी, इथनिक्स हॅन्डक्राफ्टेड ज्वेलरी, प्रेसिया जेम्स स्टोन ज्वेलरी, विराज पोल्की ज्वेलरी यांसारख्या खास ब्रँडमधील असामान्य वस्तूंना दृश्यरुपात ठेवून हे नवीन दालन वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक डिझाईन साठी ग्राहकांच्या पसंतीचे ठिकाण बनण्याचे उद्दिष्ट ठेवते.
किमतीतील पारदर्शकता आणि निष्पक्षता याबाबत वचनबद्धतेसाठी प्रसिद्ध मलाबार गोल्ड अँड डायमंडणे वाजवी किमतीचे आश्वासन कायम ठेवले आहे. ज्यामुळे ग्राहकांना वाजवी घडणावळ शुल्कात त्याचे इच्छित दागिने मिळू शकतात. या व्यतिरिक्त ‘वन इंडिया वन गोल्ड रेट’ हे अभिनव योजना देशभरातील मलाबारच्या सर्व स्टोअरमध्ये सोन्यासाठी एकसमान किंमत असेल याची हमी देते.
आपल्या ग्राहकांप्रती ब्रॅण्डची बांधिलकी मजबूत करण्यासाठी, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने १० आश्वासने दिली आहेत. या मलाबार वचनांमध्ये खड्याचे वजन, निव्वळ वजन आणि दागिन्यांतील खड्यांचे शुल्क दर्शविणारा पारदर्शक किंमतीचा समावेश आहे; दागिन्यांसाठी आजीवन मोफत देखभालीची हमी, जुन्या सोन्याच्या दागिन्यांची पुनर्विक्री करताना सोन्याचे १००% मूल्य; शंभर टक्के एचयूआयडी अनुरूप सोने; आयजीआय आणि जीआयए-प्रमाणित हिऱ्यांची जागतिक मानकांची २८ सूत्री गुणवत्ता तपासणी, बायबॅक हमी; मोफत दागिने विमा, जबाबदार सोर्सिंग; आणि न्याय्य श्रम पद्धती या सर्वांबाबत ग्राहकांना हमी दिली जाते.
मलाबार गोल्ड आणि डायमंड्सबद्दल :
मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ही, अग्रगण्य वैविध्यपूर्ण भारतीय व्यवसाय समूह असलेल्या केरळमध्ये १९९३ मध्ये स्थापन झालेल्या मलाबार समूहाची एक प्रमुख कंपनी आहे. ब्रँडचे आज संपूर्ण भारतासह, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, अमेरिका, आखाती राष्ट्रे अशा १३ देशांमध्ये ३४० हून अधिक स्टोअरचे मजबूत किरकोळ विक्री जाळे फैलावले आहे. या शिवाय कार्यालये, डिझाइन केंद्रे आणि कारखान्यांव्यतिरिक्त आणि १४ घाऊक युनिट्स जगभरात पसरली आहेत. कंपनी सध्या जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या ज्वेलरी विक्रेत्यांमध्ये ६व्या स्थानावर आहे आणि डेलॉइटच्या ग्लोबल पॉवर्स ऑफ लक्झरी गुड्स २०२३च्या क्रमवारीमध्ये १९ व्या स्थानावर आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |