सातारा : विवाहितेचा वारंवार स्वयंपाक नीट येत नाही म्हणून छळ करणाऱ्या पती, सासरे व सासू यांच्या विरोधात पुसेगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विवाहिता नम्रता अक्षय माने वय 26, राहणार गणराया अपार्टमेंट, पवार कॉलनी, सातारा. सध्या राहणार लक्ष्मण हॉल शेजारी, पुसेगाव, तालुका खटाव यांनी फिर्याद दिली आहे.
पती अक्षय संजय माने, सासरे संजय पंडित माने, सासू वंदना संजय माने सर्वजण राहणार मूळ तडवळे, तालुका कोरेगाव यांच्या विरोधात ही फिर्याद दाखल झाली आहे. प्राप्त माहितीनुसार पवार कॉलनी सातारा येथे संबंधित आरोपींनी संगनमत करून फिर्यादीस स्वयंपाक नीट येत नाही, घरातील काम नीट येत नाही, तू तुझा पगार आमच्याकडे देत नाही, तुझ्या आई-वडिलांकडून एक लाख घेऊन ये नाहीतर घरातून निघून जा, असे म्हणून मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार करण्यात आली आहे. पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |