सातारा : अवैधरित्या दारु वाहतूक तसेच विक्री प्रकरणी पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाका येथे अभयसिंह राजेंद्र घोरपडे (वय 33, रा. भाडळे, ता. जावळी) याच्याकडे दि. 21 एप्रिल रोजी दुपारी अवैध दारु आढळून आली. त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्याकडून 3360 रुपये किंमतीची दारु जप्त केली.
दरम्यान, मालगाव, ता. सातारा येथे नारायण शिवाजी गोळे (वय 50, रा. मालगाव) हा अवैधरित्या दारु विक्री करताना आढळून आला. दि. 21 एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 840 रुपये किंमतीची दारु जप्त केली.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |