सातारा : अंधारी (ता. जावळी) येथील जमीन घोटाळा प्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या विजय सदाशिव कदम रा. आपटी (ता. जावली) याची रवानगी सातारा जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
अंधारी येथील दोन शेतकऱ्यांच्या जमिनीचा खरेदी दस्त मूळ शेतकऱ्यांऐवजी तोतया इसम उभा करून दुय्यम निबंधक कार्यालय मेढा येथे फसवणूक केले बाबत रामचंद्र विठ्ठल शेलार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय कदम यास भा.दं. वि.स. ४२०, ४६५ ४६७, ४७०, ४७१, ३४ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.
दरम्यान त्याला ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र पोलिस कोठडी संपल्याने त्याला मेढा येथील न्यायालयात हजर केले असता कदम यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |