नवी दिल्ली : इस्त्रोची चंद्रयान ३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर चंद्रावर कोणकोणत्या गोष्टी आहेत, चंद्र कसा आहे हे पाहण्याची अनेकांना इच्छा असते. आता हे काम सोपं झालं असून गुगलने एक भन्नाट फिचर लाँच केलं आहे. या फिचरद्वारे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरुनच चंद्राची सफर करता येणार आहे. गुगलमध्ये फक्त एकच नाही तर अनेक अॅडव्हान्स फीचर्स आहेत, असेच एक फीचर म्हणजे गूगल मून आहे.
चंद्राच्या पृष्ठभागाचा नकाशा तयार करण्यात आला आहे. याला गुगल मून असे नाव देण्यात आले आहे, हे फीचर युजर्ससाठी २०१७ मध्ये लॉन्च करण्यात आले होते. हा नकाशा त्या लोकांसाठी खूप खास आहे ज्यांना अवकाशाच्या जगात रस आहे.
'या' स्टेप्स फॉलो करा :
चंद्राला भेट देण्यासाठी, तुम्हाला अगोदर Google वर सर्च वर जावे लागेल आणि Google Moon टाइप करावे लागेल, तुम्ही या कीवर्डसह शोध करताच, तुम्हाला Google Moon नावाची पहिली अधिकृत लिंक मिळेल.
या लिंकवर क्लिक करताच तुम्हाला चंद्राचा पृष्ठभाग दिसू लागेल. तुम्ही झूम करून चंद्राचा पृष्ठभागही पाहू शकता आणि गुगल मून पेजवर दिलेले झूम इन फिचर तुम्हाला या कामात मदत करेल.
केवळ गुगल मूनच नाही तर गुगलकडे इतरही अनेक फिचर आहेत जी तुम्हाला खूप मनोरंजक वाटतील.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |