पुणे : रविवार पेठेतील बोहरी आळीत रामसुख चेंबर्स येथे आज पहाटे आग लागल्याची घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकुण ४ फायरगाड्या व १ वॉटर टँकर रवाना करण्यात आल्या होत्या. जवानांनी एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामसुख चेम्बर्सच्या इमारतीत तळमजल्यावर दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत किंवा दुकानामध्ये कोणी अडकले आहे का? याची खाञी करुन चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मालाचा (ग्रॉसरी) साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असून आग इतरञ पसरु नये याची दक्षता घेतली गेली. जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंञण मिळवत धोका दुर केला. घटनास्थळी आगीचे नेमके कारण समजले नसून सदर ठिकाणी सुदैवाने कोणीही जखमी नसल्याचे दलाकडून सांगण्यात आले आहे.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |