महाराष्ट्र जिल्हा बँकेच्या ठरावाच्या कारणातून जावळीत वाद मात्र नेते पुण्यात एकत्र; एकत्र दिसल्याने राजकीय भुवया उंचावल्या August 27, 2026 100
महाराष्ट्र महाबळेश्वरच्या १० महिला पर्यटक नेपाळमध्ये सुरक्षित; शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख मेघा चोरगे आणि मैत्रिणींचा समावेश August 27, 2026 100
महाराष्ट्र ...नाहीतर राज्यात चक्काजाम आंदोलन करू; प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सरकारला इशारा, शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक August 27, 2026 100
देश विदेश विजापूर येथील भूतनाळ तलावात एकाच कुटुंबातील सहाजणांचे मृतदेह; घटनेने परिसरात खळबळ, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही August 27, 2026 100
महाराष्ट्र शाळेतील मध्यान्ह भोजनाची एफडीएकडून तपासणी होणार - अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती August 27, 2026 100
महाराष्ट्र राज्यातील साखरेची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी सरकार अॅक्शन मोडवर; प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम, ४०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साठ्यावर बंदी August 27, 2026 100
महाराष्ट्र कराडात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार दिवसांची पोलीस कोठडी August 27, 2026 100
महाराष्ट्र खंडाळा-किसनवीरच्या भागीदारी करारास मिळणार मुदतवाढ : ना. मकरंद पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक August 27, 2026 100
महाराष्ट्र रुग्णालयांचे फायर ऑडिट कागदावर नको - मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांच्या प्रत्यक्ष तपासणी करण्याचे निर्देश August 27, 2026 100
महाराष्ट्र नेपाळमधील महापुरात महाबळेश्वरच्या १० महिला पर्यटक अडकल्या; पोखरा येथील हॉटेलमध्ये सर्वजण सुरक्षित August 27, 2026 100
महाराष्ट्र पारगावात थारच्या अपघातानंतर फलटणच्या तरुणीचा धुमाकूळ; मदतीला धावलेल्या नागरिकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ August 27, 2026 100
महाराष्ट्र पैगंबरांच्या जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी भोजन व शिरखुर्म्याचे वाटप; माहेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि खिदमत-ए-खल्कतर्फे आयोजन August 26, 2026 100
महाराष्ट्र नेपाळमध्ये अडकलेल्या सातारा जिल्ह्यातील पर्यटकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा - जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे आवाहन August 26, 2026 100
महाराष्ट्र युवतीला वेश्यागमनासाठी ठेवल्याप्रकरणी एकावर गुन्हा; संबंधित युवतीची पोलिसांनी केली सुटका August 26, 2026 100
महाराष्ट्र पोलीस करमणूक केंद्रासमोर दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्याप्रकरणी सातजणांवर गुन्हा August 26, 2026 100