पुसेगाव : मंगळवारी (दि. 16) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान पाऊलवाटेने शेतातून घरी परतणाऱ्या दरजाई ता. खटाव येथील एका व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने खून केला असून संपत गुलाब सत्रे (वय 55) राहणार दरजाई, ता. खटाव असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
या घटनेची नोंद पुसेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, आपल्या शेतात गेलेले संपत गुलाब सत्रे हे मंगळवारी (दि. 16) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान पाऊल वाटेने घरी परत येत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात व डाव्या कानावर हत्याराने मारुन त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे संपत सत्रे यांचा मृत्यू झाला असल्याची फिर्याद मयत संपत संत्रे यांची पत्नी निलम संपत सत्रे यांनी दिली असून पुसेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके हे तपास करत आहेत.
या घटनेनंतर कोरेगाव येथील डीवायएसपी गणेश किद्रे, सातारा येथील गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ, सातारा येथील श्वान पथक व पुसेगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन तपास सुरु केला आहे. पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल व अप्पर पोलिस, अधिक्षक धिरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध तपास ठिकाणी तपास पथके पाठविण्यात आली आहेत.
8 मार्च पासून मोठ्या प्रमाणात कोविड-19 लसीकरण कार्यक्रम जिल्ह्यातील शासकीय आणि मोठ्या रुग्णालयात सुरु |
गुंड गज्या मारणेला सोपवले पुणे ग्रामीणच्या ताब्यात |
मनसे नेते राज ठाकरे हे मास्कबाबत मुख्यमंत्र्यांचा आदेश मानत नाहीत : रामदास आठवले |
कोरोना लसीकरणासाठी जिल्ह्यातील 65 आरोग्य केंद्र सज्ज |
जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
अनिकेत शिंदे याची लोकसेवा आयोगा मार्फत लेफ्टनंट पदी निवड |
अश्लील वर्तन करणाऱ्याला दोन वर्ष सश्रम कारावास |
अत्याचार प्रकरणी बाळू मदने याला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा |
खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एकाला ३ महिने साध्या कैदेची शिक्षा |
आरोग्य विभागाची रखडलेली कामे मार्गी लावणार : डॉ. संजोग कदम |
मेढ्यात झाला गुंड गज्या मारणे जेरबंद |
उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
एटीएम कार्ड चोरून 60 हजारांच्या फसवणूक प्रकरणी चारजणांविरोधात गुन्हा |
मोळाचा ओढा परिसरातील जुगार अड्डयावर छापा |
दुचाकीची चोरी |

आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेलच्या मालकावर गुन्हा |
जिल्ह्यात चार ठिकाणी दारू अड्ड्यांवर छापा |
किरकोळ वादातून एकीने केले विषारी औषध प्राशन |
एकाची गळफास लावून आत्महत्या |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |