दारुची वाहतूक करताना दोघे ताब्यात

अवैध दारूची वाहतूक करताना बोरगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. वर्णे (ता. सातारा) येथे गुरुवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी यावेळी देशी दारूच्या बाटल्यांसह मारुती ओमनी कार असा 1.26 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 


सविस्तर वाचा

ट्रेंडिंग न्युज
ट्रेंडिंग न्युज