08:03pm | Mar 06, 2021 |
सातारा : गुटखा विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला एसीबीने रंगेहाथ पकडले. प्रल्हाद श्रीरंग पाटोळे असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी, कोरेगाव पोलीस ठाण्यात अवैध गुटखा विक्री प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले होते. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताच्या भावाने कोरेगाव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI),वर्ग-3, यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तक्रारदार यांच्या भावाला गुटखा विक्री प्रकरणी दाखल गुन्ह्यात मदत करतो, जामीन मिळवून देतो यासाठी 20 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची दि. ५ मार्च रोजी पडताळणी करून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दि. 6 मार्च रोजी सापळा रचला. यावेळी तक्रारदार यांच्याकडून २० हजार रुपये स्वीकारताना कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के, पोलीस निरीक्षक आरिफा मुल्ला व पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो ना राजे, ताटे, खरात आदींनी सहभाग घेतला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |