सातारा / प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील कारंडवाडी येथे एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. अमोल साळुंखे असे हल्ला झालेल्याचे नाव असून याप्रकरणी त्यांनी सताारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर विनायक कदम याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार अमोल दशरथ साळुंखे (वय ३९, रा. कारंडवाडी) यांनी रविवार, दि. १0 रोजी कदम याच्याकडे दिलेले साहित्य परत मागितले म्हणून त्याने साळुंखे यांना शिवीगाळ करतच साहित्य देणार नाही, असे सांगितले. याचवेळी त्याने साळुंखे यांच्या डोक्यात कोयता मारला.
याबाबतची तक्रार साळुंखे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर कदम याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करत आहेत.
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |

सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |