एकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील दरे तांब येथील बंगल्यावर नियमित पोलिस बंदोबस्त
07:57 pm | Jun 26 2022
गुवाहाटीमध्ये पंचतारांकित हाॅटेलमध्ये ठाण मांडून बसलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून नियमित पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.
Read moreएकनाथ शिंदेंच्या साताऱ्यातील दरे तांब येथील बंगल्यावर नियमित पोलिस बंदोबस्त |
यात्रेतील गाड्याचे चाक छातीवरून गेल्याने एक ठार |
हनीट्रॅप च्या जाळ्यात अडकवून लाखो रुपये उकळणारे दोघे ताब्यात |
वन खात्याकडून जळाऊ लाकडासह टेम्पो जप्त |
अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला वाई पोलिसांनी केली अटक |
पसरणी घाटात टाटा टिगर कारचा थरार |
चालकाचा ताबा सुटल्याने सातारा पोलीस व्हॅनला अपघात |
किसन वीर साखर कारखाना निवडणुकीत आ. मकरंद पाटील, नितीन पाटील यांचे अर्ज बाद |
किसनवीर कारखान्यासाठी ११५ जणांचे अर्ज दाखल |
किसन वीर साखर कारखान्याची निवडणूक सभासदांना सोबत घेऊन लढविणार : मकरंद पाटील |
'काशीनाथाचं चांगभलं' च्या गजरात मोठ्या उत्साहात बावधनच्या भैरवनाथाची बगाड यात्रा साजरी |
महाबळेश्वर, वाई तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतीची जिल्हा प्रशासनाकडून पुनर्बांधणी |
महिला दिनानिमित्त वाई पोलीस ठाण्याचे कामकाज महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे |
वाई येथे अवैध पिस्तूल जप्त |
हरिहरेश्वर बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली |