सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह नणंदेविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जाचहाट प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बानू नाना खिलारे (वय 35, सध्या रा. प्रतापसिंहनगर, सातारा मूळ रा. धाराशिव) यांनी पती नाना भावू खिलारे, नणंद अर्चना महादेव कसबे (रा. धाराशिव) यांच्या विरुध्द तक्रार दिली आहे. 2008 पासून वेळोवेळी माहेरहून पैसे आण असे म्हणत जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी ‘आमने बंगला’ प्रकरणाला गती
April 25, 2026
अजिंक्यतारा किल्ल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार
April 23, 2026
३४ वा फुले-आंबेडकर पुरस्कार पत्रकार राजू परुळेकर यांना जाहीर
April 22, 2026