अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार; चार जणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 18 December 2024


सातारा : एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्या प्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. /* Style Definitions */ table.MsoNormalTable {mso-style-name:"Table Normal"; mso-tstyle-rowband-size:0; mso-tstyle-colband-size:0; mso-style-noshow:yes; mso-style-priority:99; mso-style-qformat:yes; mso-style-parent:""; mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt; mso-para-margin-top:0in; mso-para-margin-right:0in; mso-para-margin-bottom:10.0pt; mso-para-margin-left:0in; line-height:115%; mso-pagination:widow-orphan; font-size:11.0pt; mso-bidi-font-size:10.0pt; font-family:"Calibri","sans-serif"; mso-ascii-font-family:Calibri; mso-ascii-theme-font:minor-latin; mso-fareast-font-family:"Times New Roman"; mso-fareast-theme-font:minor-fareast; mso-hansi-font-family:Calibri; mso-hansi-theme-font:minor-latin; mso-bidi-font-family:Mangal; mso-bidi-theme-font:minor-bidi;}

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास देगाव फाटा सातारा येथे पैसे देण्यास नकार दिल्याने अजय राहुल नलवडे रा. विलासपूर, सातारा या अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार केल्या प्रकरणी वेदांत जेरी, अजिंक्य डांगे, युवराज चव्हाण, साहिल गौतम रणदिवे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मारहाणीत जखमी झालेल्याचा मृत्यू; दोनजणांवर गुन्हा
पुढील बातमी
अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नतीसाठी 15 कलमी कार्यक्रमाची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संबंधित बातम्या