कोडोली येथे गळफास घेऊन एकाची आत्महत्या; सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद

by Team Satara Today | published on : 29 November 2026


सातारा : गळफास घेऊन एकाने आत्महत्या केल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी उदय विश्वास मोरे (रा. कोडोली, सातारा) यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नदी ओलांडून जात असताना नदीपात्रात बुडल्याने रामकृष्ण नगर येथील एकाचा मृत्यू
पुढील बातमी
पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर,सांगली जिल्ह्यांतील नागरिकांचा समान नागरी संहितेच्या जनसुनावणीत सहभाग; मते, सूचना, प्रश्न, अपेक्षा ऑनलाईन मांडण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

संबंधित बातम्या