जैतापूर येथे एकास मारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 November 2026


सातारा : एकास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शैलेश सुनील बाबर (रा. जैतापूर, ता. सातारा) यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी तेथीलच मंगेश महेश पवार यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रामनगर येथे अपघातात एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कार चालकावर गुन्हा
पुढील बातमी
संभाजीनगर येथे घरफोडी; 76 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञातावर गुन्हा

संबंधित बातम्या