युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोस्ट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 सप्टेंबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान सातारा बस स्थानकामध्ये एका युवतीचा पाठलाग करून तिच्याबाबत असभ्य भाषेत मजकूर लिहून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी आमीर लालासो जाधव (रा. मु. जाधववाडी, पो. विखळे, ता. कोरेगाव) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस हवालदार सूर्यवंशी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, सातारा सेंटरतर्फे ‘रचना २०२६’ वास्तू प्रदर्शनाचे आयोजन - कौस्तुभ मोरे
पुढील बातमी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांवर पोक्सोंतर्गत गुन्हा

संबंधित बातम्या