सासूला मारहाण केल्याप्रकरणी दोन सुनांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 20 November 2026


सातारा : सासूला मारहाण केल्याप्रकरणी दोन सुनांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 18 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास नामदेववाडी झोपडपट्टी येथे एका सत्तर वर्षाच्या वृद्ध महिलेस मारहाण केल्याप्रकरणी तिच्या दोन सुनांविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रविवार पेठेतील रस्त्याला अखेर मोकळा श्वास; ३० अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई
पुढील बातमी
साताऱ्यात रविवारी लायन्स इंटरनॅशनलचा नेतृत्व विकास परिसंवाद

संबंधित बातम्या