सातारा : विष प्राशन केलेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विष प्राशन केलेल्या वृद्ध महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुशिला मोहनराव भोईटे (वय 71, रा. गुरुवार पेठ, सातारा) असे महिलेचे नाव आहे. सातारा शहर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.
विष प्राशन केलेल्या वृद्ध महिलेचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
by Team Satara Today | published on : 15 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा