अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 14 November 2026


सातारा : पोक्सो प्रकरणी एका युवका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अनिश उर्फ गणेश बाळू पोंडमल (रा. लक्ष्मी टेकडी सदर बझार, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा शहरात सदर बझार व कोडोलीतून दोन दुचाकींची चोरी; अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
विवाहितेच्या जाचहाट प्रकरणी पतीसह तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या