सातारा : बाल निरीक्षणगृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास बालगृह/ बाल निरीक्षण गृहाच्या परिसरातून अज्ञाताने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.
साताऱ्यातील बाल निरीक्षणगृहातून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 11 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा