सातारा : मोटार पंपाची केबल चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 31 ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दरम्यान नांदगाव, ता. सातारा येथील कृष्णा नदी पात्रात असणाऱ्या पाण्याच्या मोटारींची 23 हजार 310 रुपये किंमतीची केबल चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार निंबाळकर करीत आहेत.
नांदगाव येथील कृष्णा नदी पात्रातील मोटार पंपाची केबल चोरी प्रकरणी अज्ञातावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा