सातारा : दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १क रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विशाल अनिल जाधव आणि शिवा हादगे (रा. केसरकर पेठ, सातारा) यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच शुभम संजय नारिया यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार बोराटे करीत आहेत.
दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
by Team Satara Today | published on : 02 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा