करंजे नाका येथे जुन्या वादाच्या कारणातून एकास मारहाण; एका विरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 November 2026


सातारा : जुन्या वादाच्या कारणातून एकाच मारहाण केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ रोजी संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास दीपक पोपट दणाने (रा. करंजे नाका, सातारा) याला जुन्या वादाच्या कारणातून मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच राहुल अशोक गायकवाड याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक करपे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बसस्थानक परिसरातील हॉकर्स, पथारीवाले,अनधिकृत फलक हटविले; वाहतूक शाखा प्रमुख राजेश माने यांनी उगारला शिस्तीचा बडगा, प्रवाशांना मोकळा रस्ता मिळणार
पुढील बातमी
सोनगाव ते खिंडवाडी रस्त्यावर एकास मारहाण; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या