गोडोली परिसरातून दुचाकीची चोरीप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद

by Team Satara Today | published on : 01 November 2026


सातारा : गोडोली परिसरातून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 29 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास रवींद्र यशवंत अहिरे (रा. गोडोली, सातारा) यांची घरासमोरील मोकळ्या जागेत पार्क केलेली दुचाकी (क्र. एमएच 11 एझेड 8999) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे‌. पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातार्‍यातील सदरबझार येथे पोलिसांनी बालविवाह रोखला; सहा जणांविरोधात गुन्हा
पुढील बातमी
सदर बझार येथे दोन महिलांचे चेन स्नॅचिंग केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या