सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आयाज मुलाणी (रा. करंजेपेठ, सातारा) याच्या विरुध्द शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 30 ऑक्टोबर रोजी घडली आहे. पुढील तपास महिला सहा. पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.
अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एकावर पोक्सोंतर्गत गुन्हा
by Team Satara Today | published on : 01 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा