जिल्हाधिकारी कार्यालयात 2 नोव्हेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन - निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील

by Team Satara Today | published on : 30 October 2026


सातारा : माहे नोव्हेंबर 2026 मध्ये होणारा लोकशाही दिन हा सोमवार दि. 2 नोव्हेंबर रोजी कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, नवीन प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे दुपारी 1 वाजता आयोजित केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
पुढील बातमी
शंभूराज देसाईंना कोयनेतील पाणी अडविण्याचा अधिकार कुणी दिला ?; सांगलीतील बैठकीत खासदार, आमदारांचा संतप्त सवाल

संबंधित बातम्या