सातारा : माची पेठ येथून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, माची पेठ, सातारा येथून अज्ञात चोरट्याने (एमएच 11 बीक्यू 846) या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी शेखर संजय घाडगे (वय 35, रा. माची पेठ) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
माची पेठ येथून दुचाकीची चोरी; अज्ञातावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 30 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा