विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासरच्या पाचजणांवर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 October 2026


सातारा : विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गौरव साळुंखे, प्रकाश साळुंखे, सौरभ साळुंखे, सुनंदा साळुंखे, पूजा साळुंखे (रा.कात्रज, पुणे) यांच्या विरुध्द हिमांगी गौरव साळुंखे (वय 43, सध्या रा. खेड, सातारा मूळ रा. कात्रज, पुणे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. एप्रिल 2021 पासून वेळोवेळी जाचहाट केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास पो. हवा. पाटोळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा एसटी स्टॅन्ड परिसरात वृद्ध महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात महिलांवर गुन्हा
पुढील बातमी
निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले सादर करावेत; -जिल्हा कोषागार अधिकारी, श्रीमती आरती नांगरे यांचे आवाहन

संबंधित बातम्या