पोलीस मुख्यालयासमोर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 27 October 2026


सातारा : सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 26 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयासमोरील रस्त्यावर सुशांत शामराव बोराटे (रा. करंजे पेठ, सातारा) हा दारूच्या नशेत सार्वजनिक रस्त्यावर गोंधळ घालताना आढळून आला. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल घाडगे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काशीळमध्ये एकास मारहाण प्रकरणी तीन एकावर गुन्हा

संबंधित बातम्या