सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मार्च 2025 ते 23 ऑक्टोबर 2026 दरम्यान एका युवतीचा पाठलाग करून तिला शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी अक्षय हेमंत धोत्रे (रा. देशमुख कॉलनी, सातारा) याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राजगे करीत आहेत.
युवतीचा विनयभंग प्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा
by Team Satara Today | published on : 25 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा